Friday, 26 July 2019

Girnar- Somnath- Dwarka Tour

गिरनार दर्शन


मार्ग: नाशिक-चोटिला - द्वारका - सोमनाथ - गिरनार - नाशिक.

पहिला दिवस:
 नाशिक ते चोटीला    7.30 वाजता प्रस्थान कॅनडा कॉर्नर  येथे एकत्र भेटून चोटिलाकडे प्रस्थान.
स्लीपर बसने प्रवास
 (प्रथम दिवसाचा डिनर टूर खर्चमध्ये समाविष्ट नाही).

2 रा दिवस:
 चोटीला आगमन आणि हॉटेल चेक इन नंतर ब्रेकफास्ट, चहा  दुपारचे जेवण (वेळेवर अवलंबून) हॉटेलमध्ये विश्रांती.
संध्याकाळी 5 वाजता चोटिला (शक्तीपीठ दर्शन) ला भेट.   हॉटेलमध्ये परत येवुन रात्री चे जेवण आणि हॉटेलमधून चेक आउट.आणि द्वारकाकडे प्रस्थान

तिसरा दिवस:
द्वारका आगमन हॉटेलमध्ये फ्रेश  अप, चहा, न्याहारी आणि द्वारका दर्शन साठी जाणे (द्वारकाधीश मंदिर, गीता मंदिर, स्वामीनारायण मंदिर, नागेश्वर ज्योर्तीलिंग द्वारका येथे रात्रभर मुक्काम.

चौथा दिवस:
न्याहारी केल्यानंतर द्वारकापासून  बेटद्वारकापर्यंत जाणे
                    (गोपी तलाव रुख्मिनी मंदिर, गोमती मंदिर, समुद्रनारायण मंदिर, हनुमान दांडी) त्यानंतर सोमनाथकडे प्रस्थान.
पाचवा दिवस:
सोमनाथ येथे आगमन हॉटेलमध्ये न्याहारी किंवा दुपारचे जेवण.
सोमनाथ दर्शन (सोरठी सोमनाथ दर्शन, भाल्का तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम. नंतर जुनागड साठी प्रस्थान. जुनागडला आगमन. रात्रीचे जेवण आणि
जुनागड येथे मुक्काम.

6 वा दिवस:
चहा , नाष्टा, जेवण आहे तीथेच हॉटेलमध्ये विश्रांती, संध्याकाळी गिरनर येथे जाणे . (फक्त स्नॅक्स, आणि थंड पेय) टूर कंपनीद्वारे देण्यात येईल.
 (रात्री चे जेवण समाविष्ट नाही)

पोर्णिमा: शिखरावरील देऊळ रात्रभर उघडे असते, म्हणून आपण लवकर चढणे सुरू करतो (रात्री 10 वाजता सुरू करतो - गिरनार दर्शन - भर्तरीनाथ गुफा, अंबजी, गुरू गोरक्षनाथ स्थान, गुरु शिखर कमंडलू कुंड)

पोर्णिमा नसल्यास: गुरू शिखरावरचे देऊळ रात्री उघडे नसते त्यामुळे रात्री उशिरा चढायला सुरू करू शकता (रात्री 12 वाजता चढायला सुरू करणे - गिरनार दर्शन - भर्तरीनाथ गुफा, अंबाजी, गुरु गोरक्षनाथ स्थान, गुरु शिखर, कमंडलू कुंड.

7 वा दिवस:
 हॉटेलमध्ये परत येवून फ्रेश अप चहा, जेवण आणि विश्रांती
संध्याकाळी 5 वाजता नाशिककडे प्रस्थान ........ (रात्रीचे जेवण समाविष्ट नाही)

आठवा दिवस: नाशिक मध्ये आगमन आणि यात्रा समाप्ती गोड आठवणींसह ...........
               
समावेश.
स्लीपर बसने प्रवास.
सर्व शाकाहारी जेवण (नाश्ता, दुपारचे जेवण, डिनर) समाविष्ट
(प्रथम दिवस रात्री चे जेवण आणि शेवटचा दिवस रात्री चे जेवण समाविष्ट नाही)
टूर कंपनी कडून दररोज 1 लिटर पाण्याची बाटली दिली जाईल.
प्रवासा मध्ये जेवण समाविष्ट नाही.
 (गुरुशिख येथे डोली,
द्वारका येथे बोटींग. हा आपापला वैयक्तिक खर्च असेल.

अधिक माहिती साठी संपर्क
📞९०२२८१४७४६
📞७७२२००३५६०
📞७९७२१३५६७३
मेल आयडी : padmavatitours2001@gmail.com

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Atishay sunder niyojan kele.10000 payarya mala chadhane khup kathin hote pan fakt padmavati tours mule me chadhle aani mazhe apratim darshan zale.thanks padmavati tours

    ReplyDelete
  3. Very nice arrangements
    Timely manged tour provide complete satisfaction of tour.
    Food choice was excellent also caring part beyond words.

    ReplyDelete